परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘गुरूंचे ऐकायची शिष्याला सवय लागली की, मगच शिष्य देवाचे सांगणे ऐकतो. असे असल्यामुळे अशा शिष्यालाच देव दर्शन देतोे; म्हणूनच तो बुद्धीप्रामाण्यवाद्यांना दर्शन देत नाही !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF