सूक्ष्मातील कळण्याला पर्याय नाही !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘एखाद्याला एखादी विभूती आवश्यक आहे का ? तिच्यात देवतेचे तत्त्व आहे का ? असल्यास त्याचे प्रमाण किती ? ते किती दिवस परिणामकारक असेल ?’, अशा तर्‍हेच्या प्रश्‍नांची उत्तरे विज्ञानाला देता येत नाहीत; पण साधनेने सूक्ष्मातील कळू लागले की, उत्तर तात्काळ मिळते !, म्हणजेच ‘सूक्ष्मातील कळणे’ हेच सर्वोत्कृष्ट यंत्र आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now