आपोआप आलेल्या पिंजरेची पूजा करून मग ती इतरांना द्यावी !

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘आपोआप आलेली पिंजर सगळ्यांना थोडी थोडी दे आणि ती पिंजर दुसर्‍या पिंजरेमध्ये मिसळून टाक; कारण या वेळी अल्प आली आहे. तत्पूर्वी काढून ती चांदीच्या भांड्यात ठेवून त्याची पूजा करून, उदबत्ती, निरांजन दाखव आणि मग सगळ्यांना दे.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (१६.१०.१९८९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now