राममंदिराची सुनावणी २६ फेब्रुवारीला

नवी देहली – येत्या २६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात राममंदिर खटल्याची सुनावणी होणार आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ५ सदस्यीय खंडपिठातील न्यायमूर्ती शरद बोबडे सुट्टीवर होते. त्यामुळे सुनावणी २९ जानेवारीपासून चालू झाली नव्हती. आता ते सुट्टीवरून परतल्याने ही सुनावणी चालू होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF