राष्ट्रघातकी मेहबूबा मुफ्ती यांच्यावर कारवाई कधी होणार ?

फलक प्रसिद्धीकरता

पुलवामा आक्रमणावर मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, ‘‘पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकताच पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्याने त्यांना एक संधी दिली पाहिजे. सूड घेण्याची भाषा करणे, हे अशिक्षित आणि अज्ञानी असण्याचे लक्षण आहे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now