वणी (यवतमाळ) येथील कु. राजेश्‍वरी तुषार कोंडावार हिचा ‘अखिल भारतीय नृत्य स्पर्धे’त प्रथम क्रमांक !

कु. राजेश्‍वरी कोंडावार

वणी (यवतमाळ), २० फेब्रुवारी (वार्ता.) – नागपूर म्युनिसिपल कार्पोरेशन, नागपूर आणि कलाशृंगार नृत्य निकेतन यांनी संयुक्तपणे वयोगटानुसार ‘अखिल भारतीय नृत्य स्पर्धा-२०१९’ चे आयोजन केले होते. या स्पर्धेतील वय ५ ते १० वर्षे या गटात ६ वर्षांच्या कु. राजेश्‍वरी तुषार कोंडावार हिने प्रथम क्रमांक मिळवला. कु. राजेश्‍वरी हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.


Multi Language |Offline reading | PDF