असा निर्णय प्रत्येक जिल्ह्यात घ्या !

फलक प्रसिद्धीकरता

बिकानेरचे (राजस्थान) जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी जिल्ह्यामध्ये १४४ कलम लागू करून ‘पाकिस्तानी नागरिकांना ४८ घंट्यांत जिल्हा सोडावा’, असा आदेश दिला आहे. तसेच जिल्ह्यातील हॉटेलमालकांना पाकिस्तानी नागरिकांना आश्रय देण्यावरही प्रतिबंध घातला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now