देशद्रोह्यांचे समर्थन करणार्‍यांना कारागृहात डांबा !

फलक प्रसिद्धीकरता

काश्मीरच्या जनतेला भारतासमवेत रहायचे कि पाकिस्तानसमवेत जायचे, याविषयी जनमत घ्यायला हवे, अशी मागणी अभिनेते आणि एम्एन्एम् पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी केली. त्यांनी ‘पाकव्याप्त काश्मीर’ला ‘स्वतंत्र काश्मीर’, असेही म्हटले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now