हडपसर (जिल्हा पुणे) येथे चार गोवंशियांची कत्तल होण्यापासून त्यांना जीवदान

गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होणे अपेक्षित आहे !

हडपसर (जिल्हा पुणे) – येथील गायकवाड कॉलनी सय्यदनगर येथून १४ फेब्रुवारीला रात्री साडेतीनच्या सुमारास चार गोवंशियांना कत्तल होण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानंतर गोरक्षक आणि महंमदवाडी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता चारही गोवंश तेथेच सोडून दिल्याचे आढळून आले. त्यांना द्वारकाधीश गोशाळेत सोडण्यात आले. सर्वश्री सचिन शित्रे, निखील दरेकर, विनोद बंदीछोडे यांचा यामध्ये सहभाग होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now