आतंकवाद्यांच्या समर्थकांवरही कारवाई करा !

फलक प्रसिद्धीकरता

पुलवामा आतंकवादी आक्रमणाचे टुंडला (उत्तरप्रदेश) येथे समर्थन करणार्‍या नदीम, अल्ताफ, आलीशान आणि मुन्ना यांना विरोध केल्यावर त्यांनी नवीन शर्मा या राष्ट्रभक्त हिंदूला मारहाण केली. ‘पुलवामामध्ये ४० मारले. येथे ८० जणांना मारू’, अशी त्यांनी धमकी दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now