इराणकडून भारत काही शिकेल का ?

फलक प्रसिद्धीकरता

इराण-पाकच्या सीमेवर १३ फेब्रुवारीला पाकमधील आतंकवाद्यांनी इराणच्या २७ सुरक्षारक्षकांची हत्या केली होती. यावर इराणने ‘पाकने या आतंकवाद्यांवर कारवाई करावी अन्यथा आतंकवाद्यांना शिक्षा करण्यासाठी आम्ही सैनिकी कारवाई करू,’ अशी चेतावणी दिली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now