परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रात्मक जीवनदर्शन घडवणारी सनातनची ग्रंथमालिका !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र म्हणजे अलौकिक गुणवैशिष्ट्यांची आणि कार्यांची खाण आहे ! परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रे स्थळ, दिनांक आदी विवरणासह जपून ठेवली आहेत. प्रस्तुत ग्रंथमालिकेत त्यांतील अनेक छायाचित्रांचा विषयानुसार समावेश केला आहे. ही छायाचित्रे आणि त्यांखालील संक्षिप्त विवेचन वाचकाला परात्पर गुरु डॉक्टरांचे जीवनचरित्र सहजपणे उलगडून दाखवतील, त्याची भावजागृती करतील, तसेच त्याला राष्ट्रकार्य, धर्मकार्य अन् साधना करण्याची स्फूर्तीही देतील !

(खालीलपैकी २ खंड प्रकाशित झाले असून अन्य २ खंड लवकरच प्रसिद्ध करणार आहोत.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पूर्वायुष्य, संक्षिप्त कार्य आणि वैशिष्ट्ये

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यावहारिक, आध्यात्मिक आणि दैनंदिन जीवन; त्यांनी केलेला अध्यात्मप्रसार आणि निर्मिलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग; परात्पर गुरु डॉक्टरांचा अमृत महोत्सव आदींची छायाचित्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिष्यावस्था आणि गुरुरूप

परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेली संत भक्तराज महाराज यांची गुरुसेवा, संत भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव, परात्पर गुरु डॉक्टरांनी घेतलेल्या संतांच्या भेटी, परात्पर गुरु डॉक्टरांचे संत आणि मान्यवर यांच्याशी असलेले आपुलकीचे संबंध आदींची छायाचित्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविधांगी आध्यात्मिक संशोधन

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७


Multi Language |Offline reading | PDF