सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. ‘माणूस कोणत्याही प्रसंगात अध्यात्मामुळेच स्थिर राहू शकतो आणि येणार्‍या परिस्थितीला आनंदाने सामोरा जाऊ शकतो; म्हणून आयुष्यात साधना करणे महत्त्वाचे आहे.

२. केवळ प्रेम ही माया आहे, तर प्रेमभाव हे अध्यात्म आहे. प्रेमाने मनुष्याला जिंकता येते, तर प्रेमभावाने मनुष्याच्या अंतरातील देवाला जिंकता येते.


Multi Language |Offline reading | PDF