काश्मीरमध्ये २ सैनिक हुतात्मा

काँग्रेस असो कि भाजप, सैनिकांचे नाहक हुतात्मा होणे रोखले जात नाही, हे लक्षात घ्या !

युद्ध नसतांना अघोषित युद्धात सैनिकांना हुतात्मा होऊ देणारा जगातील एकमेव देश भारत !

श्रीनगर – पुलवामा येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये सैन्याचे २ सैनिक हुतात्मा झाले. यात राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार बलजीत आणि १० अर्धसैनिक दलाचे सनीद यांचा समावेश आहे. तसेच एक सैनिक घायाळ झाला.


Multi Language |Offline reading | PDF