बेळगावमध्ये हिंदु राष्ट्राचा घोष दुमदुमला !

बेळगाव आणि कोपरगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

डावीकडून सौ. उज्ज्वला गावडे, श्री. रमेश शिंदे, अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि दीपप्रज्वलन करतांना अधिवक्ता चेतन मणेरीकर

बेळगाव – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० फेब्रुवारीला येथील आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु राष्ट्राचा घोष दुमदुमला. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे कर्नाटक राज्य समन्वयक अधिवक्ता चेतन मणेरीकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. उज्ज्वला गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कोपरगाव (जिल्हा नगर) येथे हिंदुतेजाचा हुंकार !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत दीपप्रज्वलन करतांना सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर आणि रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे


Multi Language |Offline reading | PDF