सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांना ‘आतंकवादी’ कधी ठरवणार ?

फलक प्रसिद्धीकरता

जम्मू-काश्मीरच्या केलम परिसरात १० फेब्रुवारीला सुरक्षादलांनी ५ आतंकवाद्यांना ठार केले. या वेळी स्थानिक देशद्रोही धर्मांधांकडून सैनिकांवर दगडफेक करण्यात आली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४ पोलीस घायाळ झाले.


Multi Language |Offline reading | PDF