देशाला अधोगतीकडे नेणारी आरक्षण विकृती नष्ट करा !

फलक प्रसिद्धीकरता

राजस्थानमध्ये गुर्जर समाजाने पुन्हा एकदा नोकरी आणि शिक्षण यांमध्ये आरक्षणासाठी आंदोलन चालू केले आहे. गेल्या १३ वर्षांत गुर्जरांनी आरक्षणासाठी ६ आंदोलने केली. या आंदोलनांमध्ये झालेल्या हिंसाचारात ७२ जणांचा बळी गेला आहे.


Multi Language |Offline reading | PDF