रथसप्तमीनिमित्त धर्मशिक्षण देणार्‍या धर्मसत्संगाचे प्रसारण करा !

सनातन संस्थेचे जिल्हासेवक आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक यांना सूचना

१२ फेब्रुवारी २०१९ ला रथसप्तमी आहे. त्यानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने रथसप्तमीचे आणि सूर्योपासनेचे महत्त्व सांगणारा २० मिनिटे कालावधीचा एक दृकश्राव्य (audio-visual) धर्मसत्संग मराठी, हिंदी आणि कन्नड या तीन भाषांत सिद्ध करण्यात येत आहे. हा सत्संग सिद्ध झाल्यावर जिल्ह्यांना पाठवण्यात येईल. धर्मशिक्षण देण्यासाठी या सत्संगाच्या अधिकाधिक प्रसारणाचे नियोजन जिल्ह्यांनी करावे. सत्संगाच्या प्रसारणानंतर त्याचा आढावाही पुढील संगणकीय पत्त्यावर पाठवावा. हे सत्संग मिळण्यात काही अडचणी असल्यास सौ. वृंदा मराठे यांच्याशी [email protected]  या इमेल पत्यावर संपर्क करावा, अन्य कुठेही करू नये.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now