रॉबर्ट वाड्रा यांची तिसर्‍यांदा चौकशी

निवळ चौकशी करून काही उपयोग नसून भ्रष्टाचारी गांधी घराण्यातील सदस्यांवर कारवाई कधी होणार, याची माहिती सरकारने जनतेला द्यावी !

नवी देहली – आर्थिक अफरातफर केल्याच्या प्रकरणात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडीकडून) ९ फेब्रुवारीला पुन्हा चौकशी करण्यात आली. यापूर्वी त्यांची २ वेळा चौकशी करण्यात आली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now