अशा राजकारण्यांना आजन्म कारागृहात डांबा !

फलक प्रसिद्धीकरता

मुख्यमंत्री असतांना उभारण्यात आलेल्या पुतळ्यांवर खर्च करण्यात आलेला पैसा परत करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या अध्यक्षा मायावती यांना दिला आहे. यावर ६ सहस्र कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now