नक्षलवादाचा कायमचा बीमोड करण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना केव्हा काढणार ?
बिजापूर (छत्तीसगड) – येथे सुरक्षादलांनी चकमकीत १० नक्षलवाद्यांना ठार केले, तसेच येथून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.