रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात ०.२५ टक्के कपात

गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता

नवी देहली – रिझर्व्ह बँकेने ७ फेब्रुवारीला द्वैमासिक पतधोरण घोषित केले. त्यात ‘रेपो रेट’मध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. ‘रेपो रेट’ आता ६.५० टक्क्यांंवरून ६.२५ टक्के झाला आहे. या निर्णयामुळे बँकांचे व्याजदर न्यून होऊन गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.


Multi Language |Offline reading | PDF