इस्लामिक स्टेटला नष्ट करण्यात आले आहे ! – डोनाल्ड ट्रम्प

  • ‘इस्लामिक स्टेट’सारख्यांना नष्ट करू शकणारे राज्यकर्ते आणण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • अमेरिकेने त्याच्यापासून दूर असणार्‍या मध्य-पूर्व आशियातील आतंकवादी संघटनेला संपवले, तसे पाकमधून भारतात कारवाया करणार्‍या आतंकवादी संघटनांना संपवण्याचे धाडस भाजपचे शासनकर्ते का दाखवत नाहीत ?

वॉशिंग्टन – इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेला नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. याविषयीची अधिकृत घोेषणा पुढच्या आठवड्यात करण्यात येईल, असे ते म्हणाले. अमेरिकेचे सैन्य, त्यांचे सहकारी, आणि सिरीयाचे सैन्य यांच्या साहाय्याने इराक आणि सीरिया या देशांमधील इस्लामिक स्टेटच्या कह्यातून सर्व भूमी मुक्त करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF