आरोपपत्र पुढील आठवड्यात प्रविष्ट करणार ! – विशेष अन्वेषण पथक

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण

मुंबई – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील पसार आरोपींचा शोध चालू असून या प्रकरणातील आरोपपत्र पुढील आठवड्यात प्रविष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) ६ फेब्रुवारी या दिवशी उच्च न्यायालयात दिली. या वेळी डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील अन्वेषणाचा प्रगती अहवाल सादर करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF