सैनिक औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी ३ मुसलमान सैनिकांना अटक

  • ‘सैन्यात अधिकाधिक मुसलमानांना आरक्षण द्या’, असे म्हणणार्‍यांना चपराक !
  • ‘जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात लढणार्‍या स्वधर्मातील बांधवास ठार मारण्यास मागेपुढे न पहाणारे जिहादी आतंकवादी हे हिंदूंना ‘काफीर’ समजून त्यांचे काय हाल करतील’, याचा विचारही न केलेला बरा !
  • आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या धर्मांध सैनिकांचा भरणा असलेले सैन्य पाकशी युद्धात कसे जिंकणार ?

श्रीनगर – ४४ राष्ट्रीय रायफल्सचे सैनिक औरंगजेब यांची गेल्या वर्षी जिहादी आतंकवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणी ४४ राष्ट्रीय रायफल्सच्याच ३ सैनिकांना अटक करण्यात आली आहे. या सैनिकांनी औरंगजेबची माहिती आतंकवाद्यांना पुरवल्याचा संशय आहे. आबिद वानी, तजामुल अहमद आणि आदिल वनिआरे अशी या सैनिकांची नावे आहेत. औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्यचक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

 


Multi Language |Offline reading | PDF