जळगाव येथील मंदिरासमोरून जाणार्‍या मुसलमानांच्या संदल मिरवणुकीतील वाद्ये हिंदूंनी बंद पाडली !

  • मशिदीसमोरून मिरवणुका जातांना हिंदूंना मारहाण करणार्‍या धर्मांधांच्या मिरवणुकांना मात्र कुठल्याही अटी-शर्थी नसतात. ही कुठली धर्मनिरपेक्षता ?
  • मंदिरासमोरून संदल मिरवणूक जातांना त्यांना वाद्ये बंद करण्यास सांगणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदू असेच संघटित झाले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही !

जळगाव, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदूंच्या सण-उत्सवाच्या काळात हिंदूंना मशिदीसमोर वाद्ये वाजवण्यास बंदी घालण्यात येते. तसेच ‘घोषणा देऊ नयेत’, असा आदेश देत प्रशासनाकडून निर्बंध घातले जातात. त्यामुळे मुसलमानांच्या संदल मिरवणुकीवरही अशी बंधने असावीत; म्हणून गेल्या आठवड्यात मेहरूण भागातील हिंदु तरुणांनी ‘मंदिरासमोरून जाणार्‍या संदल मिरवणुकीनेे मंदिरासमोर वाद्ये वाजवू नयेत’, अशी भूमिका घेतली. त्यांनी मंंदिरासमोर संदलची मिरवणूक येताच वाद्ये वाजवणे बंद करण्यास सांगितले. त्यामुळे संदल मिरवणुकीतील तरुणांनी वाद्ये वाजवणे बंद केले.


Multi Language |Offline reading | PDF