बहराईच (उत्तरप्रदेश) येथील राम जानकी मंदिरांतील अष्टधातूंच्या प्राचीन मूर्तींची चोरी 

भाजपच्या राज्यात हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

बहराईच (उत्तरप्रदेश) – येथील रमपुरवा गावातील प्राचीन राम जानकी मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हनुमान, लक्ष्मण आणि सीता यांच्या अष्टधातूंच्या प्राचीन मूर्तींची चोरी केली. याची आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपये किंमत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर मोठ्या संख्येने हिंदू येथे जमा झाले. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला शांत केले.


Multi Language |Offline reading | PDF