कर्करोगावर आयुर्वेदीय उपचार (आहार आणि प्रतिबंधक उपाय यांसह)

सनातनच्या ‘निरोगी जीवनासाठी  ‘आयुर्वेद’ या मालिकेतील ग्रंथ !

  • कर्करोग्याने कोणता आहार घ्यावा ?
  • कर्करोगात मनःशक्तीचा उपयोग कसा होतो ?
  • ‘किमोथेरपी’ आणि ‘रेडिएशन’ यांचे त्रासदायक परिणाम सुसह्य करण्यासाठी काय करावे ?
  • पंचकर्म, अग्नीकर्म यांसारख्या आयुर्वेदीय चिकित्सा कर्करोग्याला कशा साहाय्यभूत ठरतात ?

ऑनलाइन खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७


Multi Language |Offline reading | PDF