चिखली (पुणे), कल्याण, संभाजीनगर आणि मुंबई येथे आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा

आजच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

चिखली (पुणे)

स्थळ : गजानन म्हेत्रे उद्यानाचे मैदान, सेक्टर नं. २०, म्हेत्रेवाडी, चिखली

वेळ : सायंकाळी ५.३०

कल्याण

स्थळ : संतोषी माता मंदिर रोड येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण

वेळ : सायंकाळी ५ वाजता

संभाजीनगर

स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, बजाजनगर

वेळ : सायं ५.३० वा

मुंबईत घाटकोपर, परळ आणि मुलुंड येथे आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

घाटकोपर (प.)

स्थळ : आशीर्वाद युवक विकास मंडळ, जव्हार भाई प्लॉट, भटवाडी, घाटकोपर (प.)

वेळ : सायंकाळी ६ वा.

परळ

स्थळ : संघर्ष क्रीडा मंडळ प्रभाकर नगर, फेरबंदर २७, परळ

वेळ : सायंकाळी ६ वा.

मुलुंड (पू.)

स्थळ : नानेपाडा शिवगणेश मंदिर सभागृह, नानेपाडा, मुलुंड (पू.)

वेळ : सायंकाळी ५.३० वा.

हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावा !


Multi Language |Offline reading | PDF