१० वीच्या चाचणी परीक्षेत अल्प गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

विद्यार्थ्यांना नैराश्यात ढकलून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या प्रचलित शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम !

मुंबई – इयत्ता १० वीतील एका चाचणी परीक्षेत अल्प गुण मिळाल्याने चेंबूर येथील विद्यार्थ्याने रहात्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे मुलाच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे. ‘दबावाखाली येऊन आत्महत्या करू नका’, अशी सूचना मुंबई पोलिसांनी केली आहे. मृत विद्यार्थी चेंबूरच्या एका उच्चभ्रू शाळेत शिकत होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now