चिखली (जळगाव) येथील हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

जळगाव, १ फेब्रुवारी (वार्ता.) – चिखली परिसर सूर्यवंशी पाटील महिला मित्र मंडळाच्या वतीने २३ जानेवारीला आयोजित केलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या जळगाव जिल्हा समन्वयक सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा लाभ चिखली गावातील १००हून अधिक धर्मप्रेमी महिलांनी घेतला.


Multi Language |Offline reading | PDF