पुलवामामध्ये २ आतंकवादी ठार

१-२ आतंकवाद्यांना ठार करत रहाण्यापेक्षा आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट करण्याचे धाडस भारत कधी दाखवणार ?

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – राजपुरा येथे सुरक्षादलासमवेत झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे. शाहीद अहमद बाबा आणि अनियत अहमद झिगेर अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचे सदस्य होते.


Multi Language |Offline reading | PDF