प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी तेथील स्वतःची वास्तू उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘२८.२.२०१९ पर्यंत प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभमेळा आहे. या काळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला आले आहेत. त्यांच्या निवासाच्या दृष्टीने, तसेच विविध सेवांसाठी प्रयागमध्ये वास्तूची (घर, सदनिका (फ्लॅट), सभागृह (हॉल) यांची) आवश्यकता आहे.

जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता प्रयागमधील स्वतःची वास्तू विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे. प्रयागमधील झूंसी, अलोपीबाग, अल्लापूर, सोहबतिया बाग, ‘टागोर टाऊन’, ‘जॉर्ज टाऊन’ या भागात ही वास्तू असल्यास सुलभ होईल; परंतु या व्यतिरिक्त अन्य भागांमधील वास्तूही चालू शकेल.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now