ध्येयप्राप्तीसाठी श्रम घेणे आणि पुस्तकी ज्ञानासमवेत स्वतंत्र बुद्धीमत्तेला चालना देणे आवश्यक

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘विज्ञानी मंडळी आपले प्रत्येक ध्येय विज्ञानाद्वाराच पूर्णतेला नेतात. तसे सूक्ष्मतेने आणि कर्तव्यदक्षतेने आपल्या समोरील ध्येयासाठी श्रम करावे लागतात आणि पुस्तकी ज्ञानासमवेत स्वतंत्र बुद्धीमत्तेला चालना देणे आवश्यक असते.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (२३.८.१९९७)


Multi Language |Offline reading | PDF