मुंबई – कर्तव्यावर असतांना वांद्य्राकडे जाणारी टॅक्सी थांबवून पडताळणी केल्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर ४ धर्मांध सहकार्यांसमवेत येऊन धर्मांध टॅक्सीचालक इब्राहिम शेख याने भररस्त्यात वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मेश्राम यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यासह असलेल्या महिला पोलीस शिपायाचा विनयभंग करून पळ काढला. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (धर्मांधांवर वचक नसलेले पोलीस जनतेचे अशा धर्मांधांपासून रक्षण कसे करणार ? – संपादक)
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > प्रादेशिक बातम्या > पोलिसांशी असभ्य वर्तन करणार्या ५ धर्मांधांना अटक
पोलिसांशी असभ्य वर्तन करणार्या ५ धर्मांधांना अटक
संबंधित लेख
आतंकवाद्यांना कशी, कुठे आणि काय शिक्षा द्यायची हे सैनिक ठरवतील ! – पंतप्रधान मोदी
माटुंगा, कुर्ला आणि उल्हासनगर येथे पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांच्या प्रेरणेने ‘मातृ-पितृ पूजन दिन’ उत्साहात साजरा !
‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात गडचिरोली येथे निवेदने
नालासोपारा (पालघर) येथे संतप्त नागरिकांचे ‘रेल्वे बंद’ आंदोलन !
त्यांनी तुमचे ४० मारले, तुम्ही ४ सहस्र मारा !
विरार येथे सामूहिक गणपति अथर्वशीर्ष