हिंदूंनो, कर्नाटकातील काँग्रेसवाल्यांचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकमधील जगप्रसिद्ध हंपी उत्सव साजरा करण्यासाठी तेथील काँग्रेस सरकारने यंदा श्री विरुपाक्षेश्‍वर मंदिराच्या दानपेटीतील पैसे वापरण्याचा डाव आखला आहे. हे काँग्रेस सरकार टीपू सुलतानची जयंती मात्र सरकारी खर्चाने साजरी करते !


Multi Language |Offline reading | PDF