जिथे औषधच नवीन रोग निर्माण करते, त्या आधुनिक वैद्यकशास्त्राला (अ‍ॅलोपॅथीला) ‘प्रगत’ म्हणता येईल का ?

वैद्या (कु.) शर्वरी बाकरे

‘आधुनिक वैद्यकशास्त्रात (अ‍ॅलोपॅथीमध्ये) बर्‍याच वेळा एक विकार बरा होण्यासाठी औषध दिल्यास त्या औषधाचा दुष्परिणाम म्हणून नवीन विकार उद्भवतो, उदा. वेदना थांबण्याचे औषध घेतल्यास पित्ताचा त्रास चालू होतो, ‘कॉलेस्ट्रॉॅल’ न्यून करण्याचे औषध घेतल्यास मधुमेह होऊ शकतो. याउलट आयुर्वेदात ‘एक विकार बरा करतांना अन्य विकार निर्माण होऊ नये’, याची पूर्ण काळजी घेतली जाते.’

– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now