आतापर्यंतच्या सर्व सरकारांना हे लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

काश्मिरी हिंदूंना जिहादी आतंकवादामुळे १९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीर सोडावे लागले. या घटनेला १९ जानेवारी २०१९ ला २९ वर्षे पूर्ण होत आहेत. २९ वर्षांत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन न होणे, हा लोकशाहीचा पराभव आहे.


Multi Language |Offline reading | PDF