पत्रकाराच्या हत्येप्रकरणी बाबा रामरहिम यांना जन्मठेपेची शिक्षा

पंचकुला – पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवलेले डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा रामरहिम यांना पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने ११ जानेवारी या दिवशी रामरहिम आणि त्यांचे ३ साथीदार यांना दोषी ठरवले होते. १७ जानेवारी या दिवशी या चारही दोषींना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे ही शिक्षा ठोठावण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now