संतपरंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला हे अशोभनीय नव्हे का ?

फलक प्रसिद्धीकरता

डान्सबारचा परवाना मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घातलेल्या अटी सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्या. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य शहरांत डान्सबार पुन्हा चालू होणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF