इराणचे मालवाहू विमान कोसळून १३ जण ठार

तेहरान (इराण) – इराणचे बोईंग मालवाहू विमान येथील विमानतळावर उतरत असतांना ते कोसळून १३ जण ठार झाले. हे विमान कोसळल्यानंतर ते धावपट्टीवर घासत गेले आणि जवळ असलेल्या भिंतीवर जाऊन आदळले. या घटनेत १ अभियंता वाचल्याचे वृत्त आहे.


Multi Language |Offline reading | PDF