सरकार आतातरी आदर्श गुरुकुल शिक्षणपद्धत अवलंबणार का ?

फलक प्रसिद्धीकरता

‘देशभरातील इयत्ता ८ वीत शिकणार्‍या ५६ टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणिते येत नाहीत’, अशी धक्कादायक माहिती शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF