शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्‍या २ महिलांना २ सहस्र भाविकांनी रोखले

‘निधर्मी’ व्यवस्थेत मुसलमान आणि ख्रिस्ती यांना नव्हे, तर केवळ हिंदूंना स्वतःच्या धर्मपरंपरा जपण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, हे लक्षात घ्या आणि ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

थिरूवनंतरपुरम् (केरळ) – शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्‍या २ महिलांना भाविकांनी रोखले. १६ जानेवारीला सकाळी ही घटना घडली. किमान २ सहस्र भाविकांनी त्यांना रोखले. या दोघींनी ‘दर्शनाविना आम्ही जाणार नाही’, असे सांगितले. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि ते सदर २ महिलांना तेथून घेऊन गेले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now