युवकांनो, ‘व्हॅलेंटाईन डे’ला नाकारा ! – मकरंद अनासपुरे

कराड – ‘व्हॅलेंटाईन डे’ हा आपला नसून पाश्‍चिमात्यांचा आहे. युवकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला नाकारून भारतीय संस्कृतीमधील विविध सण-उत्सवांचे दिवस आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथील एका कार्यक्रमात केले.


Multi Language |Offline reading | PDF