गळ्यात मांजा अडकून दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची शक्यता !

चिनी मांज्यांवर पूर्णतः बंदी आणण्यात यंत्रणांना यश का मिळत नाही ?

मुंबई – अंधेरी येथून दुचाकीने घरी जात असतांना विलेपार्ले येथील सेंट्रल ब्रीजवरून जातांना अचानक गळ्यात मांजा अडकल्याने झालेल्या अपघातात वडाळा परिसरात रहाणारे नीतेश पातरे (वय २९ वर्षे) यांचा मृत्यू झाला. मकरसंक्रांतीपूर्वीच मांजाने तरुणाचा बळी घेतल्याची ही पहिलीच घटना आहे. नीतेशच्या गळ्यात मांजा अडकल्यामुळे हा अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.


Multi Language |Offline reading | PDF