आवश्यक तेवढाच पैसा भगवंत देतो !

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘भगवंत पैसा मात्र गरजेला पुरेल एवढाच देतो; कारण गरजेपेक्षा अधिक पैसा दिला, तर मनुष्य मोहात गुंतण्याची शक्यता असते आणि त्यावर मात करणे पुष्कळांना अशक्य होते.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (१४.११.१९९४)


Multi Language |Offline reading | PDF