जेथे हाताची ५ बोटेही एकसारखी नसतात, तेथे सर्वांना एकसमान औषध देणारी अ‍ॅलोपॅथी म्हणे ‘प्रगत’ !

वैद्या (कु.) शर्वरी बाकरे

‘आधुनिक वैद्यकशास्त्रात (अ‍ॅलोपॅथीमध्ये) एखाद्या लक्षणावर सर्वांना एकसमान औषध दिले जाते. ‘रोग्याच्या प्रकृतीला ते औषध योग्य होईल का’, याचा तिथे विचार नसतो; कारण अ‍ॅलोपॅथीत वात-पित्त-कफात्मक ‘प्रकृती’ ही संकल्पनाच नाही. याउलट आयुर्वेदात रोग्याची केवळ प्रकृतीच नव्हे, तर वय, प्रदेश, ऋतू आदींचाही बारकाईने विचार करून औषध दिले जाते. त्यामुळे सर्वांना एकसमान औषध नसते.’

– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF