काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात १ मेजर आणि १ सैनिक हुतात्मा

सैनिकांना सतत आतंकवाद्यांच्या हातून मरू देणारे भाजप सरकार राज्य करायच्या पात्रतेचे आहे का ? एका राज्यातील आतंकवादाचाही बीमोड न करता येणारे सरकार काय कामाचे ?

श्रीनगर – राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये आतंकवाद्यांनी घडवून आणलेल्या ‘आय.ई.डी.’च्या स्फोटात १ मेजर आणि १ सैनिक हुतात्मा झाले. नियंत्रणरेषेजवळ गस्त घालणार्‍या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करत आतंकवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. या आक्रमणात हुतात्मा झालेले मेजर शशीधरन नायर हे पुण्याच्या सुप्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now