‘सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या धर्मांध महिलांना अटक

ठाणे – डोंबिवलीच्या मानपाडा भागातील गंगेश्‍वर रेसिडेन्सीमध्ये चालणारे सेक्स रॅकेट उघड झाले आहे. रॅकेट चालवणार्‍या मेशरम बेगम सिमरन भिशा अली (वय ३५ वर्षे) आणि रोजीना बिवी उपाख्य रिया अबूल कलाम सरदार (वय २८ वर्षे) या दोघींना अटक झाली असून त्यांच्या तावडीतून पाच पीडित तरुणींची सुटका झाली आहे. (गुन्हेगारीत आता धर्मांध महिलाही पुढे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now