चाकणमध्ये गतीमंद पुतणीवर काकाकडून बलात्कार

विकृततेचे टोक !

चाकण (जिल्हा पुणे) – १४ वर्षीय गतीमंद पुतणीवर बलात्कार करणार्‍या पीडितेच्या काकाला (आत्याच्या पतीला) पोलिसांनी अटक केली आहे. त्याला खेड न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आत्यानेच विकृत पतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now